Ferfar #6874 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
वसंत रियल इस्टेट नागपूर कुमुदिनी वसंत भुसारी तर्फे आ.मु. वसंत भाऊराव भुसारी दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 320 दिनांक 18/01/2006 (खाता क्रमांक2155) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/1, बिगरशेती क्षेत्र 127.0018 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 37 बिगरशेती क्षेत्र 0.8759 आर.चौ.मी (खरेदी प्लॉट क्षेत्र 97.15 चौ.मी. आर एल क्षेत्र 87.5920 चौ.मी.)
लिहुन घेणार :
टि. वी. सतिश चंद्रशेखर , (खाता क्रमांक :-5585)गट/सर्व्हे क्रमांक 84/1 बिगरशेती क्षेत्र 0.8759 आर.चौ.मी (खरेदी प्लॉट क्षेत्र 97.15 चौ.मी. आर एल क्षेत्र 87.5920 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1923 दिनांक 11/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.