Ferfar #6885 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/16/1/90
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लि., शाखा सीताबर्डी नागपूर
लिहुन देणार : प्रिती उर्फ प्रितमा संदीप जैस्वाल , संदीप प्रेमलाल जैस्वाल रा. बेसा त.सा.क्र. 38 ब गट नंबर/ सर्वे नंबर 13/16/1/90 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4119 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,10,00000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.5354 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिती उर्फ प्रितमा संदीप जैस्वाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 27/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,10,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.