सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6901 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- लोकमान्‍य गृह समस्‍या निवारण संस्‍था नागपूर तर्फे वसंत पुरुषोत्तम फडणविस खाता क्रमांक2489) यांचे गट/सर्व्हे क्रमांक31/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8192 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0623 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 713.80 चौ.मी. आर एल क्षेत्र 623.5590 चौ.मी.) लिहुन घेणार : मैनेपल्ली रामनारायण प्रसाद , (खाता क्रमांक :-5612)गट/सर्व्हे क्रमांक 31/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0623 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2958 दिनांक 30/07/1987 प्रमाणे रक्कम रुपये 16,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. दुय्यम निंबधक नागपूर ग्7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 909 दिनांक 07/02/2012 नुसार सर्व्हे क्र. व क्षेत्र ची दुरुस्ती करून दिली.