Ferfar #6939 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/अ
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
आनंद को ऑफ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर रजि एन जि पी आर एच एस एस जि 1094/1982 कैलाश लक्ष्मणराव चुटे (खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 4.7628 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.96 चौ.मी.)
लिहुन घेणार :
प्रमोद आनंदराव वंजारी , (खाता क्रमांक :-5648)गट/सर्व्हे क्रमांक 10/अ पैकी प्लॉट क्र. 133 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0222 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.96 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7148 दिनांक 24/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1684/2026 दि. 01/05/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 133 हा गट क्र. 10/ब मधील असल्याचे पत्र वरून नोंद.