सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6972 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
15/121
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया, इतवारी नागपूर लिहुन देणार : अंकुश मंगेश खापेकर रा. बेसा त.सा.क्र. 38 ब गट नंबर/ सर्वे नंबर 15/121 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 8 यांचेकडील दस्त क्रमांक 24 दिनांक 17/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17,83,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.05 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश मंगेश खापेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 131/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17,83,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.