Ferfar #7010 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/57
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #न्यु वसुंधरा को ऑप सोसायटी सचिव देवराव महादेव साडविकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/57, बिगरशेती क्षेत्र 1.5468 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5468 आर.चौ.मी #लिहुन घेणार :#प्रणिता प्रकाश देशकर , (खाता क्रमांक :-5744)गट/सर्व्हे क्रमांक 44/57 बिगरशेती क्षेत्र 1.5468 आर.चौ.मी (खरेदी व दुरुस्तीपत्र नुसार क्षेत्र 162.339 चौ.मी.)# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 924 दिनांक 16/02/1989 प्रमाणे रक्कम रुपये 5,400/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.#दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 2224 दिनांक 19/03/2011 प्रमाणे दुरुस्ती करून दिली.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 44/57, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : सचिव देवराव महादेव साडविकर ( 7 )