सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7023 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
43/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- शितलदास प्रभुदास लालवाणी (खाता क्रमांक5318) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0274 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 18, 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0274 हे.आर.चौ.मी शोभा शेषराव टेकाडे (खाता क्रमांक5319) गट/सर्व्हे क्रमांक43/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0197 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0197 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्र. 10, 18, 19 एकत्रित क्षेत्र 501.67 चौ.मी. आर एल नुसार क्षेत्र 471 चौ.मी.) लिहुन घेणार : मनोज राममूर्ती पांडे ,वैशाली विलास सोनारे (खाता क्रमांक :-5757)गट/सर्व्हे क्रमांक 43/1 पैकी प्लॉट क्र. 18, 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0274 हे.आर.चौ.मी मनोज राममूर्ती पांडे ,वैशाली विलास सोनारे (खाता क्रमांक :-5757)गट/सर्व्हे क्रमांक 43/1 पैकी प्लॉट क्र. 18, 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0197 हे.आर.चौ.मी (प्लॉट क्र. 10, 18, 19 एकत्रित क्षेत्र 501.67 चौ.मी. आर एल नुसार क्षेत्र 471 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5229 दिनांक 24/07/2009 प्रमाणे रक्कम रुपये 8,40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.