Ferfar #6093 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
दुधराम लोडकुजी सव्वालाखे तर्फे आ.मु.नंदा दादाजी सोंगे ,विश्वदीप दादाजी सोंगे दुय्यम निंबधक नागपूर ग्रा.10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 8656 दिनांक 04/06/2021 (खाता क्रमांक2239) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/1/1, बिगरशेती क्षेत्र 32.0974 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 11-ए बिगरशेती क्षेत्र 0.9609 आर.चौ.मी
लिहुन घेणार :
नंदा दादाजी सोंगे ,विश्वदीप दादाजी सोंगे - - -, (खाता क्रमांक :-5496)गट/सर्व्हे क्रमांक 61/1/1 पैकी प्लॉट क्र. 11-ए बिगरशेती क्षेत्र 0.9609 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7632 दिनांक 17/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,55,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.