सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6122 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
43/अ/5/5
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- नरेंद्रकुमार गणेशलाल कावेडिया (खाता क्रमांक252) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/अ/5/5, बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 125.00 चौ.मी.) लिहुन घेणार : उज्वल किसनराव यमसनवार ,संजय नामदेवराव हांडे (खाता क्रमांक :-5693)गट/सर्व्हे क्रमांक 43/अ/5/5 बिगरशेती क्षेत्र 1.4000 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 125.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6524 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 26,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.