सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6631 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-26
Objection until
2026-09-11
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/08/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- मे ठाकरकृपा बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्स तर्फे ज्ञानेश्‍वर संतोषराव ढोक तर्फे आ.मु.अपर्णा अशोक वाणी दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 5162 दिनांक 08/06/2017 (खाता क्रमांक321) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7470 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 25 व 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0248 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 122.92 चौ.मी., 125.53 चौ.मी.) लिहुन घेणार : अपर्णा अशोक वाणी , (खाता क्रमांक :-5193)गट/सर्व्हे क्रमांक 108 पैकी प्लॉट क्र. 25 व 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0248 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 122.92 चौ.मी., 125.53 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5175 दिनांक 19/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,55,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.