सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6746 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
110/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : परिश्रम अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी मर्या. नागपूर तर्फे जितेन्द्र रामदासजी काळे गहाणखत लिहुन देणार : कैलास नारायण क्षिरसागर रा. बेलतरोडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 17349-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/2 क्षेत्र 1.2729 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास नारायण क्षिरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.