सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6868 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
97/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.म.स./डी.बी.ए./तह.नाग.(ग्रा)/कावि-657/2025 दिनांक 31/07/2025 आदेश दिनांक : 31/07/2025 दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण यांचे कडील दस्त क्रमांक 1834 दिनांक 05/03/2002 अन्वये “साई माऊली बिल्डर्स डेव्हलपर्स अँड कन्स्ट्क्टर्स तर्फे श्री अजय मधुकरराव वानखेडे” यांनी श्रीमती मधुलाता जगलाल शाहू यांना प्लॉट नंबर 19 चे क्षेत्र 297.28 चौ.मी (3200 चौ.फूट) चे विक्री पत्र करून दिले. श्रीमती मधुलाता जगलाल शाहू यांनी स्वयंघोषणा पत्र करून दुय्यम निबंधक नागपूर -२ यांना करून दिले व त्यांनी सदर घोषणा पत्र अन्वये दस्त क्रमांक 4525 दिनांक 06/04/2026 अन्वये प्लॉट चे क्षेत्र 297.28 चौ.मी (3200 चौ.फूट) वरून 388.62 चौ.मी (4183.10 चौ.फूट) करून दिले. (RL नुसार 370.33 चौ.मी.) फरक 73.05 चौ.मी. स्वयं घोषणा पत्र अन्वये केलेले क्षेत्र कमी केल्या वरून नोंद. मूळ विक्री पत्र नुसार क्षेत्र कायम.