Ferfar #6943 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
पंचतारा गृह निर्माण सहकारी संस्था सोमलवाडा नागपूर सचिव पुनाजी माधवराव फरकाडे (खाता क्रमांक171) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4491 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 39 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 209.02 चौ.मी.)
लिहुन घेणार :
संतोष स्वामी पेंटा , (खाता क्रमांक :-5450)गट/सर्व्हे क्रमांक 28/2 पैकी प्लॉट क्र. 39 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 209.02 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3092 दिनांक 15/07/1988 प्रमाणे रक्कम रुपये 2,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.