Ferfar #6945 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2/क
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
मे. सत्यम गृहनिर्माण बिल्डर्स डेव्हलपर्स तर्फे सुशीला चंद्रकांत वाघमारे तर्फे आ.मु. मो.इस्माईल खान उस्मान खान (वारस - इर्शाद अर्शद खान ,देवेश चंद्रकांत वाघमारे ,पाशा इस्माईल खान पठाण ,मुनवर सुलताना महंमद पठाण ,शादाब खान इस्माईल खान पठाण ) (खाता क्रमांक3733) यांचे गट/सर्व्हे क्रमांक142/2/क, बिगरशेती क्षेत्र 158.1617 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 3 बिगरशेती क्षेत्र 4.7437 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गंगाधर रामचंद्र दांडेकर , (खाता क्रमांक :-5452)गट/सर्व्हे क्रमांक 142/2/क पैकी प्लॉट क्र. 3 बिगरशेती क्षेत्र 4.7437 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4572 दिनांक 13/11/2003 प्रमाणे रक्कम रुपये 60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.