Ferfar #6975 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
संपदा रिअेल ईस्टेट डेव्हलपर्स फर्म अॅन्ड कन्स्ट्रक्शन प्रा लि नागपूर तर्फे शांताराम बापूराव लाड (खाता क्रमांक143) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59/2/24, बिगरशेती क्षेत्र 1.5288 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5288 आर.चौ.मी
संपदा रिअेल ईस्टेट डेव्हलपर्स फर्म अॅन्ड कन्स्ट्रक्शन प्रा लि नागपूर तर्फे शांताराम बापूराव लाड(खाता क्रमांक143) गट/सर्व्हे क्रमांक59/2/33, बिगरशेती क्षेत्र 1.7757 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.7757 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
दिपक प्रभाकर गोगटे ,पल्लवी दिपक गोगटे (खाता क्रमांक :-5484)गट/सर्व्हे क्रमांक 59/2/24 बिगरशेती क्षेत्र 1.5288 आर.चौ.मी
दिपक प्रभाकर गोगटे ,पल्लवी दिपक गोगटे (खाता क्रमांक :-5484)गट/सर्व्हे क्रमांक 59/2/33 बिगरशेती क्षेत्र 1.7757आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8714 दिनांक 26/11/1997 प्रमाणे रक्कम रुपये 40,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.