सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #6991 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
107/6/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- आवेश तुळसीदास आसवानी ,जेठानंद खेमचंद खंडवानी ,दिलीपकुमार विस्सुमल आसवानी तर्फे आ.मु.जेठानंद खेमचंद खंडवानी दुय्यम निंबधक नागपूर 6 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 2955 दिनांक 19/06/2018 प्रमाणे(खाता क्रमांक98) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/6/2, बिगरशेती क्षेत्र 36.2008 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.14 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : विरेन्द्र नानाजी लांडगे , (खाता क्रमांक :-5506)गट/सर्व्हे क्रमांक 107/6/2 बिगरशेती क्षेत्र 1.14 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9649 दिनांक 24/10/2018 प्रमाणे रक्कम रुपये 12,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.