सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7002 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
27/20
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- दि सुशिला को ऑपरेटिव्‍ह हाऊसिंग सोसायटी मर्या नागपूर रजि न एन जि पि एच एस सी 1059/84 अध्यक्ष सुशिला श्यामसुंदर जैस्वाल (खाता क्रमांक121) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27/20, बिगरशेती क्षेत्र 3.0052 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0052 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 233.7470 चौ.मी.) लिहुन घेणार : अन्नुदेवी विजयसिंग राजपूत , (खाता क्रमांक :-5517)गट/सर्व्हे क्रमांक 27/20 बिगरशेती क्षेत्र 3.0052 आर.चौ.मी (आर एल क्षेत्र 233.7470 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 50708 दिनांक 09/10/1992 प्रमाणे रक्कम रुपये 10,850/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.