सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7038 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
44/4
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सुरज गृह समस्या निवारण संस्था नागपूर र न 240/83 तर्फे सरचिटनिस माणिक दयाराम वैद्य (7/12 नुसार सरचिटनिस श्री पुरुषोत्तम लहानुजी पिसे )(खाता क्रमांक125) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3083 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 71, 74, 75 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0463 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे खरेदी क्षेत्र 222.96 चौ.मी. , 164.71 चौ.मी., 187.17 चौ.मी. आणि आर एल नुसार अनुक्रमे क्षेत्र 186.39 चौ.मी., 148.50 चौ.मी., 129.66 चौ.मी. ) लिहुन घेणार : प्रमोदकुमार नंदकिशोर सिंघानिया , (खाता क्रमांक :-5535)गट/सर्व्हे क्रमांक 44/4 पैकी प्लॉट क्र. 71, 74, 75 एकत्रित लागवडीयोग्य क्षेत्र 0.0463 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे खरेदी क्षेत्र 222.96 चौ.मी. , 164.71 चौ.मी., 187.17 चौ.मी. आणि आर एल नुसार अनुक्रमे क्षेत्र 186.39 चौ.मी., 148.50 चौ.मी., 129.66 चौ.मी. ) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 527 दिनांक 01/01/1997 प्रमाणे रक्कम रुपये 18,567/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.