सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7054 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
111/1/अ
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- हर्षल बिल्डर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स तर्फे कल्पना रामचंद्र किनकर (खाता क्रमांक825) यांचे गट/सर्व्हे क्रमांक111/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3723 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.873 चौ.मी.) लिहुन घेणार : ललीता विष्णुकांत ताजने , (खाता क्रमांक :-5545)गट/सर्व्हे क्रमांक 111/1/अ पैकी प्लॉट क्र. 3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.873 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7763 दिनांक 30/11/2004 प्रमाणे रक्कम रुपये 55,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 8067 दिनांक 20/07/2025 प्रमाणे चातुर्सिमा दुरुस्ती करून दिली.