Ferfar #7057 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/3
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
गितांजली को ऑ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर तर्फे अध्यक्ष सुरेश उत्तमराव उताने (7/12 नुसार अध्यक्ष शशिकांत लक्षण घाटोळे ) (खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/3, बिगरशेती क्षेत्र 89.7059 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 50 चा अर्धा भाग बिगरशेती क्षेत्र 1.1104 आर.चौ.मी
लिहुन घेणार :
विष्णुकांत वसंतराव ताजने , (खाता क्रमांक :-5548)गट/सर्व्हे क्रमांक 30/3 पैकी प्लॉट क्र. 50 चा अर्धा भाग बिगरशेती क्षेत्र 1.1104 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 424 दिनांक 13/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 28,800/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.