सातबारा Watch

← बेलतरोडी

Ferfar #7159 · बेलतरोडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/A
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- साईप्रतिक्षा डेव्हलपर्स नागपूर तर्फे तर्फे सुनिल गोपाळराव भुजबटकर (खाता क्रमांक1486) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/A, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4840 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 133.547 चौ.मी.) लिहुन घेणार : अभिजीत चंद्रकांतराव चौधरी , (खाता क्रमांक :-5721)गट/सर्व्हे क्रमांक 70/A पैकी प्लॉट क्र. 43 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0133 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 133.547 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3973 दिनांक 16/08/2002 प्रमाणे रक्कम रुपये 10,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8864 दिनांक 11/11/2020 प्रमाणे प्लॉट नंबर व क्षेत्र दुरुस्ती करून दिली.