Ferfar #7164 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/A
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
व्यंकट रामाजी राउत (7/12 प्रमाणे -इंदिराबाई व्यंकट राऊत ,दिनकर व्यंकटी राऊत ,पुष्पा प्रकाश येरखेडे ,राजु व्यंकटी राऊत ,विष्णु व्यंकटी राऊत) (खाता क्रमांक3669) यांचे गट/सर्व्हे क्रमांक15/A, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7720 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 202.016 चौ.मी.)
लिहुन घेणार :
मोहन नारायणराव दंडे , (खाता क्रमांक :-5752)गट/सर्व्हे क्रमांक 15/A पैकी प्लॉट क्र. 25 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0202 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 202.016 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1299 दिनांक 29/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 35,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 11375 दिनांक 18/12/2024 प्रमाणे प्लॉट क्र. 29 ऐवजी प्लॉट क्र. 25 अशी दुरुस्ती करून दिली.