Ferfar #7176 · बेलतरोडी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
सुरेश गुलाबराव शंभरकर तर्फे आ. मु. राजेश दामोधर पिल्लेवान दुय्यम निंबधक नागपूर ग्रा. 10 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 2858 दिनांक 25/04/2005 (खाता क्रमांक92) यांचे गट/सर्व्हे क्रमांक61/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9090 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 199.73 चौ.मी. आर एल क्षेत्र 152.51 चौ.मी.)
लिहुन घेणार :
रविन्द्र संपतराव भगत , (खाता क्रमांक :-5766)गट/सर्व्हे क्रमांक 61/2 पैकी प्लॉट क्र. 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0152 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 199.73 चौ.मी. आर एल क्षेत्र 152.51 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3143 दिनांक 26/05/2014 प्रमाणे रक्कम रुपये 15,07,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.