Ferfar #4792 · घोगली (ग्रा)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/2
- Talathi
- विशाल जगन्नाथ कडू
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
सेवा गृह निर्मान सह संस्था मर्या कन्हाळगांव तह जि नागपूर राजी एन जि पी अे आर एन एस जि पी टि ओ 799/2004 तर्फे राजू रघुनाथ वैद्य )(खाता क्रमांक483) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/2, बिगरशेती क्षेत्र 60.5874 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 14 बिगरशेती क्षेत्र 1.5114 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शोएब शमशाद खान , (खाता क्रमांक :-5345)गट/सर्व्हे क्रमांक 33/2 बिगरशेती क्षेत्र 1.5114 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 936 दिनांक 10/02/2017 प्रमाणे रक्कम रुपये 81,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.