सातबारा Watch

← पिपळा

Ferfar #6612 · पिपळा

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
218/3
Talathi
विशाल जगन्‍नाथ कडू
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 लिहुन देणार:- सदगुरू सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित नागपूर दामोधर हरिरामजी वैद्य (खाता क्रमांक237) यांचे गट/सर्व्हे क्रमांक218/3, बिगरशेती क्षेत्र 138.3092 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 43 बिगरशेती क्षेत्र 0.6993 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 83.64 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 69.93 चौ.मी.) लिहुन घेणार : भाऊराव पुंडलिकराव भोयर , (खाता क्रमांक :-4960)गट/सर्व्हे क्रमांक 218/3 पैकी प्लॉट क्र. 43 बिगरशेती क्षेत्र 0.6993 आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 83.64 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 69.93 चौ.मी.) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2902 दिनांक 30/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.