सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6089 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-08
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
30/2क
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026 लिहुन देणार:- जयता राजेश केळझरे ,माया राजेश केळझरे ,वंदना गंगाधरराव केळझरे ,श्रेया राजेश केळझरे ,श्वेता निखील जिवतोडे ,सुधीर गंगाधरराव केळझरे (खाता क्रमांक75) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2क, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 146.25 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.13 हक्का सह लिहुन घेणार : गंगाधर मनिराम येलकर , (खाता क्रमांक :-5044)गट/सर्व्हे क्रमांक 30/2क प्लॉट नं.13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0146 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 146.25 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2999 दिनांक 04/04/1990 प्रमाणे रक्कम रुपये 1,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. टिप :- दस्ता नुसार विक्री पत्रामध्ये गंगाधर मुकुंदराव केळझरे यांचा नावाची नोंद आहे. परंतु फेरफार क्र.5573 दिनांक 06/11/2025 नुसार खातेदार गंगाधर मुकुंदराव केळझरे हे. दिनांक 18/02/2024 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस (लिहून घेणार :- सुधीर गंगाधरराव केळझरे, वंदना गंगाधरराव केळझरे, श्वेता निखील जिवतोडे, जयता राजेश केळझरे, श्रेया राजेश केळझरे, माया राजेश केळझरे) यांची नावाची वारसान नुसार नोंद झाली आहे. टिप :- विक्री पत्रामध्ये दस्त क्रमांक 2999 (छा) दिनांक 04/04/1990 दुय्यम निबंधक नागपूर ग्रामीण नुसार जुना सर्व्हे क्र. 64/1, 64/2 व 70 मध्ये प्लॉट नं.132 क्षेत्र 1500 चौ.फुट. नमुद केला असून परंतु दुरुस्ती पत्रामध्ये चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 3280 (छा) दिनांक 25/08/1993 दुय्यम निबंधक नागपूर क्र.9 नुसार नवीन सर्व्हे क्र.30/2 मध्ये प्लॉट नं.13 क्षेत्र 146.25 चौ.मी. अशी दुरुस्ती करण्यात आली. घोषणापत्र चूक दुरुस्ती पत्रक दस्त क्रमांक 9001 दिनांक 01/07/2026 दुय्यम निबंधक नागपूर क्र.2 नुसार जुना सर्व्हे क्र.64/1 64/2 व 70 ऐवजी नविन सर्व्हे 30/2/क प्लॉट नं.13 क्षेत्र 146.25 चौ.मी. ची अशी दुरुस्ती करण्यात आली. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.