सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6212 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
113/2ख
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- धनराज श्रीपत दांदडे (खाता क्रमांक76) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/2ख, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 97.918 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.16 हक्का सह लिहुन घेणार : अर्चना योगेश गोतमारे ,योगेश लीलाधर गोतमारे , (खाता क्रमांक :-5166)गट/सर्व्हे क्रमांक 113/2ख प्लॉट नं.16 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 97.918 चौ.मी.) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मान्यता देणार :- ताजुद्दीनबाबा हाऊसिंग एजन्सी तर्फे भागीदार भास्कर हिरामन दांदडे यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4338 दिनांक 29/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 6,25,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.