सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6238 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
37/1/2/ख
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार गिरीष मोतीलाल जैस्‍वाल ,अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल तर्फे आममुखत्यार व कबुली जवाब देणार अमिताभ अरुणकुमार सोनी रा. शंकरपूर(खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1/2/ख, बिगरशेती क्षेत्र 213.4408 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9091 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.10 हक्का सह लिहुन घेणार : अनिकेत किशोर केमलकर ,किशोर रामचंद्र केमलकर ,स्नेहा रोशन खोडके , (खाता क्रमांक :-5169)गट/सर्व्हे क्रमांक 37/1/2/ख बिगरशेती क्षेत्र 1.9091 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3625 दिनांक 07/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 5,54,850/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. चूक दुरुस्ती पत्रक :- दुय्यम निंबधक नागपूर क्र.1 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 3950 दिनांक 30/04/2026 नुसार जुना सर्व्हे क्र. 37/2/ख ऐवजी नवीन सर्व्हे क्र.37/1/2/ख अशी दुरुस्ती करण्यात आली तसेच विक्री पत्रामध्ये लिहुन घेणार छाया किशोर केमलकर ह्या दिनांक 23/02/2024 रोजी मयत झाले असून त्यांचे वारस 1) अनिकेत किशोर केमलकर 2) किशोर रामचंद्र केमलकर 3) स्नेहा रोशन खोडके याना दुरुस्ती पत्रक करून दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.