सातबारा Watch

← शंकरपूर

Ferfar #6270 · शंकरपूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
37/1/2/ख
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर भागीदार 1)गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल तर्फे आमुख्त्यारअमिताभ अरुणकुमार सोनी रा. शंकरपूर(खाता क्रमांक111) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/1/2/ख, बिगरशेती क्षेत्र 213.4408 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.8657 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट क्र 40 हक्का सह लिहुन घेणार : विवेक कुंवरनरेंद्र सिंग , (खाता क्रमांक :-5183)गट/सर्व्हे क्रमांक 37/1/2/ख बिगरशेती क्षेत्र 2.8657 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1756 दिनांक 12/02/2014 प्रमाणे रक्कम रुपये 740400 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( दस्त क्र 13106 नुसार स्थावर मालमत्तेचे वर्णन मध्ये स.न. 37/2/ख खातेदार अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार 1) गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल यांनी विक्री करून दिली आहे , दस्ताला सलग्न असलेला हस्तलिखित 7/12 हा आराजी 2.43 हे.आर.खातेदार अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार 1)गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल यांच्या नावाने आहे. संगणीकृत 7/12 नुसार स.न. 37/1/2/ख खातेदार अष्टविनायक डेव्‍हलपर्स लक्ष्‍मीनगर तर्फे भागीदार 1)गिरीष मोतीलाल जैस्‍वाल 2)अजय कृष्‍णमोहन जैस्‍वाल यांच्या नावावर आहे. )