← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ
Ferfar #6301 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, न्यायालय-४, मुंबई खंडपीठ येथे C.P.(CAA)/06(MB)2025 (C.A.(CAA)/155(MB)2024 मधील)
कंपनी कायदा, २०१३ च्या संदर्भात; आणि कंपनी कायदा, २०१३ ची कलमे २३०-२३२ व कंपनी कायदा, २०१३ मधील इतर लागू तरतुदी, तसेच कंपनी (समझोते, व्यवस्था आणि विलीनीकरण) नियम, २०१६ यांच्या अन्वये;आणि यांच्यातील विलीनीकरणाच्या योजनेच्या संदर्भात: ग्रीनीज कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचे चैतन्य कन्स्ट्रक्शन्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे श्री.अमोल अशोकराव राऊत यांच्यासोबत (विलीनीकरण) तसेच उप कंपनी निबंधक मुंबई यांचेकडील कंपनी पंजीकरण प्रमाणपत्र क्र. PTC213448(2010-11)अन्वये नोंद.