सातबारा Watch

← पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

Ferfar #6344 · पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- सुचेता सहकारी गृहनिर्माण संस्‍था मर्यादित पांजरी रा. पांजरी(बुद्रुक)त.सा.क्र. 42 अ(खाता क्रमांक1769) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.44 बिगरशेती क्षेत्र 183.5053 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : स्नेहा विनायक देशपांडे , (खाता क्रमांक :-5135)गट/सर्व्हे क्रमांक 54 पैकी भूखंड क्र.44 बिगरशेती क्षेत्र 2.1600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6022(छा) दिनांक 14/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 23,250/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील 65-चूक दुरुस्ती पत्रानुसार दस्त क्रमांक 2573 दि.18/03/2019 नुसार सर्व्हे क्र.67 ऐवजी 54 असे दुरुस्ती करण्याबाबत दुरुस्ती पत्राप्रमाणे नोंद .