सातबारा Watch

← वेळा हरिश्चंद्र

Ferfar #7260 · वेळा हरिश्चंद्र

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
156/1
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026 लिहुन देणार:- राजु शामराव ढाबरे ,शैलेन्द्र शामराव ढाबरे ,गुणवंता शामराव ढाबरे यांचे गट/सर्व्हे क्रमांक156/1 खाता क्रमांक 3975 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी खरेदी प्रकरण हक्का सह लिहुन घेणार : माय असेट्स इन्फ्रावेन्चर तर्फे भागीदार मोतीलाल जियालाल चौधरी , (खाता क्रमांक :-5765) यांना दुय्यम निंबधक नागपूर क्र.4 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5389 दिनांक 08/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,68,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. चूक दुरुस्ती पत्रक :- दुय्यम निंबधक नागपूर क्र.4 जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 8837 दिनांक 30/07/2026 नुसार विक्रीपत्रामध्ये तसेच घोषवारा भाग 1 व घोषवारा भाग 2 व सूची क्र.2 यामध्ये चुकीने खरेदीदार यांचे नाव माय असेट्स इन्फ्रावेन्चर तर्फे भागीदार मोतीलाल जियालाल चौधरी व इतर असे लिहिण्यात आले होते परंतु चूक दुरुस्ती पत्रानुसार खरेदीदार यांचे नाव माय असेट्स इन्फ्रावेन्चर तर्फे भागीदार मोतीलाल जियालाल चौधरी असे समजण्यात यावे करिता चूक दुरुस्ती पत्रक सादर.