सातबारा Watch

← वेळा हरिश्चंद्र

Ferfar #7277 · वेळा हरिश्चंद्र

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
40/2
Talathi
प्रियंका राजुराव राउत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 लिहुन देणार:- माँ भवानी गृह निर्माण सहकारी संस्था हुड नागपुर तर्फे ऋषीकेश दिलीपराव देऊळकर रा. वेळा हरिश्चंद्र(खाता क्रमांक274) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40/2, बिगरशेती क्षेत्र 150.7260 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं.88 हक्का सह लिहुन घेणार : धनराज संतोषजी गजभिये , (खाता क्रमांक :-5776)गट/सर्व्हे क्रमांक 40/2 बिगरशेती क्षेत्र 0.5574 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8540 दिनांक 21/12/2004 प्रमाणे रक्कम रुपये 12,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.