सातबारा Watch

← सालई (गोधनी)

Ferfar #3177 · सालई (गोधनी)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-06-14
Objection until
2026-06-30
Certified
—
Gat / Survey
46/2
Talathi
मनिषा नितीनराव बोबडे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/06/2026 लिहुन देणार:- श्रीकांत भिमराव घोंगडे (खाता क्रमांक204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण हक्का सह लिहुन घेणार : नरेश वामनराव बरडे एच यु एफ तर्फे कर्ता नरेश वामनराव बरडे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. देवेन्द्र नारायणराव बरडे (खाता क्रमांक :-2090)गट/सर्व्हे क्रमांक 46/2 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3038 दिनांक 05/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर दुसरे अपील क्र.428/2023 अन्वये विक्री पत्राचा अनुषंगाने, अपीलकर्ता मुळ प्रतिवादी क्र.4 आणि प्रतिवादी क्र. 3 व 4 मुळ वादी त्यातील अटीनुसार विवाद मिटवला आहे. तथापि प्रतिवादी क्र.1 आणि 2 जे विक्रीपत्राचा कारारचे पक्षकार नाहीत. ते सदर विक्रीपत्राचा कराराच्या अटी व शर्तीनी बांधील राहणार नाहीत. विक्री च्या अविभाज्य हिस्यातील त्यानुसार आर.सी.एस. क्र.267/2007 दिनांक 30/01/2019 रोजी दिलेल्या निर्णयामधून आणि हुकूमनाम्यामधून उध्दवलेल्या आर.सी.ए. क्र.150/2019 दिनांक 30/09/2023 रोजी दिलेल्या निर्णय आणि आदेश प्रतिवादी क्र.3 आणि 4 यांच्या हिश्याच्या मर्यादेपर्यंत याव्दारे सुधारित करण्यात आले.