Ferfar #5385 · पेवठा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- मनिषा नितीनराव बोबडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मी स्वप्नपुर्ती गृह.नि. सह. तर्फे सचिव ,संदिप रमेश गवई (खाता क्रमांक22) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, बिगरशेती क्षेत्र 345.8637 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7870 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी प्रकरण प्लॉट नं. 87 व 88 हक्का सह
लिहुन घेणार :
आनंद सुरेन्द्र मारोटकर , (खाता क्रमांक :-4850)गट/सर्व्हे क्रमांक 90 प्लॉट नं. 87 व 88 बिगरशेती क्षेत्र 2.7870 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण क्र.10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2026 दिनांक 21/03/2005 प्रमाणे रक्कम रुपये 15,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद.