Ferfar #1978 · वरोडा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-27
- Objection until
- 2026-09-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/2/2
- Talathi
- स्वाती सुधाकर सोनारकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026
लिहुन देणार:-
हिरामण धनराज सोनटक्के रा. वरोडा(खाता क्रमांक1758) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/2/2, बिगरशेती क्षेत्र 46.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहून घेणार जयंतीलाल जमनादास ठक्कर,याना सर्व्हे क्रमांक78/2/2, बिगरशेती क्षेत्र 46.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी दस्त क्रमांक ३०७४/२००५ दिनांक ३०/४/२००५ प्रमाणे रुपये १०८०० /-घेऊन खरेदी केले. त्यानंतर जयंतीलाल जमनादास ठक्कर यांचे मृत्यू पश्चात त्यांचे वारस रक्षा जयंतीलाल ठक्कर, जय जयंतीलाल ठक्कर यांनी बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
दिपाली प्रशांत वासनिक ,प्रशांत तुलसीदास वासनिक - - -, (खाता क्रमांक :-2061)गट/सर्व्हे क्रमांक 78/2/2 बिगरशेती क्षेत्र 6.5799 आर.चौ.मी
विक्री पत्र लिहून देणार कडून आमुख्त्यार पत्र लिहून घेणार दिपाली प्रशांत वासनिक ,प्रशांत तुलसीदास वासनिक दस्त क्रमांक ४८९/२०२४ दिनांक १६/१/२०२४
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8663 दिनांक 01/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 4304000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.