सातबारा Watch

← गवसी मानापूर

Ferfar #1796 · गवसी मानापूर

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
5/4
Talathi
रोहिणी पुंडलिक बोरकर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026 लिहुन देणार:- मे. अष्टविनायक प्‍लॅनर्स अॅन्‍ड डेव्‍हलपर्स प्रा.ली. तर्फे डायरेक्‍टर गिरीश मोतीलाल जैस्वाल ,अजय कृष्णमोहन जैस्वाल रा. गवसी मानापूर(खाता क्रमांक302) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 5/4 पैकी भूखंड क्र.R-21 बिगरशेती क्षेत्र 88.4402 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.6248 आर.चौ.मी हे त्यांनी तर्फे आममुख्त्यार अमिताभ अरुणकुमार सोनी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्र.1102 दि.22/02/2007 नुसार खरेदी हक्का सह लिहुन घेणार : प्रताप शेषराव बारस्कर , (खाता क्रमांक :-1443)गट/सर्व्हे क्रमांक 5/4 पैकी भूखंड क्र.R-21 बिगरशेती क्षेत्र 1.6248 आर.चौ.मी यांना सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नागपूर क्र.7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2317 दिनांक 24/04/2008 प्रमाणे रक्कम रुपये 2,19,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.