Ferfar #12806 · जामठा
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/84/DP/ROAD/WIDENING/AREA
- Talathi
- श्री. सतिश नंदकिशोर तिवारी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार - मेसर्स लवकुश कोर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक प्रमोद सत्यनारायण अग्रवाल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. नंदकिशोर नारायणराव खोडे
लिहून घेणार - नागपूर मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलपमेंट आथोरिटी तर्फे अधिकृत हस्ताक्षरकर्ता राजनकुमार मुलचंद गजभिये
लिहून देणार यांचे मौजा - जामठा येथील सर्वे क्रमांक ८३/८४/DP/ROAD/WIDENING/AREA क्षेत्रफळ 17.8734 आर.चौ.मी. जागा स.दु.निबंधक नागपूर ग्रामीण क्रमांक 10 यांचे कडील ट्रान्सफर डीड दस्त क्रमांक 10018/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे ट्रान्सफर डीड करून दिल्यावरून लिहून देणार यांचे नाव कमी करून लिहून घेणार यांचे नाव दर्ज करण्यात आले दस्त दफ्तरी दाखल असे.
मा.तहसिलदार नागपूर ग्रामीण यांचे पत्र क्रमांक प्रस्तु-१/तह.नाग.ग्रा./कावि-१२०२/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ चे पत्र तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांचे कडील पत्र क्रमांक नामप्रविप्रा/टीडीआर/मौ-जामठा(पार्ट)/ख.क्र.८३, ८४/२/७७६० दिनांक १५/०६/२०२६ चे पत्रानुसार नोंद घेण्यात आली.