Ferfar #2030 · झरी (रिठी)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/5
- Talathi
- रोहिणी पुंडलिक बोरकर
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
लिहुन देणार:- लक्ष्मी स्वप्नपुर्ती गृह निर्माण संस्था (खाता क्रमांक :- 24)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 52/5 बिगरशेती क्षेत्र 99.8753 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2946 आर.चौ.मी हे त्यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहर यांचेकडुन कब्जापत्र दिनांक ११-७-२०१३ वर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ चे कलम २ (na) नुसार मा. मुद्रांक जिल्हाधिकारी यांचा जा. क्रमांक का-७/नोटीस/कलम-३३/शो.प्र.क. १९११/२०२६/७८९८/२०२६, दिनांक २८-८-२०२६ रोजीचा आदेश आर्टीकल १९५८ चे अनुच्छद २५ब नुसार दस्त निश्पादनाचे तारखेचे बाजारभाव मुल्य रुपये ३,८९,०००/- निश्चीत करुन महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, १९५८ चे तरतुदीनुसार कब्जापत्राचे मोबदल्यावर मुद्रांक शुल्क रुपये ४,३००/- व कलम ३९ नुसार कमी पडलेल्या मुद्रांक शुल्कावरील देय दंडाची रक्कम रुपये १३,५९०/- अन्वये दिनांक २८-८-२०२६ रोजी मुद्रांक शुल्क व दंड भरण्यात आले व कब्जापत्राचा दस्त दिनांक ०४-०९-२०२६ रोजी नियमीत करण्यात आला हक्का सह
लिहुन घेणार:- मंगेश चंद्रकांत गायधने (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
मर्या., नागपूर. तर्फे सचिव श्री. संदिप रमेश गवई तर्फे आम मुख्त्यार श्री. मंगेश चंद्रकांत गायधने (खाता क्रमांक :- 0) ,यांना दुय्यम निबंधक नागपूर 1 यांचे कडील खरेदी दस्त क्र 9407 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 49000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.