Ferfar #3605 · काळडोंगरी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- मनिषा नितीनराव बोबडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : महसूल अपील प्रकरण क्र.38/आरटीएस-59/2024-2025
आदेश दिनांक : 19/10/2026
मा. कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण यांचे महसूल अपील प्रकरण क्र.38/आरटीएस-59/2024-2025 निकालपत्र दिनांक 19/10/2026 नुसार मौजा काळडोंगरी येथील सर्व्हे क्र.94 क्षेत्रफळ 5.70 हे.आर. या जमिनीचा फेरफार नोंद क्रमांक 3095 नुसार खरेदी फेरफार नुसार अपिलार्थीची नावाची नोंद घेण्यात आली. करिता उपरोक्त आदेशानुसार नोंद.