सातबारा Watch

← बोरखेडी

Ferfar #8146 · बोरखेडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
137/11, 137/12, 137/13, 137/84, 137/85, 137/86, 137/87, 137/88
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, किंग्स्वे नागपूर लिहुन देणार : मेसर्स संदेश इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक श्री दिलीप प्रल्हादराय अग्रवाल रा. बोरखेडी गट नंबर/ सर्वे नंबर 137/11, 137/12, 137/13, 137/84, 137/85, 137/86, 137/87, 137/88 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6673 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2359.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेसर्स संदेश इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक श्री दिलीप प्रल्हादराय अग्रवाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक SME NGP/ADV/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.