सातबारा Watch

← बोरखेडी

Ferfar #8205 · बोरखेडी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
141/2
Talathi
गणेश नारायण राठोड
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. ट्रुहोम फायनान्स लिमीटेड (पूर्वी मे. श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमीटेड म्हणून ओळखले जाणारे) गहाणखत लिहुन देणार : धनश्री बल्लू देशमुख रा. बोरखेडी यांनी दुय्यम निबंधक नागपूर 7 यांचेकडील दस्त क्रमांक 19939-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1059134.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/2 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनश्री बल्लू देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1059134.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.