Ferfar #5757 · रेंगापार
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/144/26/2
- Talathi
- उमेश बाळासाहेब ढेंबरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
संगिता रमेश चरडे रा. रेंगापार(खाता क्रमांक2187) यांचे गट/सर्व्हे क्रमांक143/144/26/2, बिगरशेती क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भारती भगवान धामने , (खाता क्रमांक :-3939)गट/सर्व्हे क्रमांक 143/144/26/2 बिगरशेती क्षेत्र 2.3200 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 346 दिनांक 14/01/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.तसेच दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 346 दिनांक 14/01/2020 प्रमाणे लिहुन घेणार खातेदार आरती भगवान धामने नमूद झालेने दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 351 दिनांक 14/01/2020 प्रमाणे लिहुन घेणार खातेदार भारती भगवान धामने असल्याने नोंद.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.