सातबारा Watch

← सोनेगांव (बोरी)

Ferfar #1614 · सोनेगांव (बोरी)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
अंकीता दुर्योधन केळवदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बँक ऑफ इंडिया शाखा बुटीबोरी यांचे कडून नागो माधो भोले यांनी सर्व्हे क्रमांक 166 वर दि. 03/7/2013 च्‍या पत्रानुसार 1,00,000/- रू. कर्ज बोझा - 755 बँक ऑफ इंडिया शाखा बोरी कडून रू. 50,000/- वाढीव कर्ज बोझा नोंद - 895 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.