सातबारा Watch

← सोनेगांव (बोरी)

Ferfar #1618 · सोनेगांव (बोरी)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
293/3
Talathi
अंकीता दुर्योधन केळवदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 कोर्ट वि.ना.तहसिलदार नागपूर (ग्रामीण) यांचे महसूल न्यायालय यांचे आदेश क्र. रा.मा.क्र.05/एस.आर.व्ही.-43/2025-26 आदेश पारित दि. 02/11/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ८५ व महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम १९६७ चे नियम ५ व महसूल व वन विभागाचे शासन परिपत्रक क्र. जमीन-७/२०१४/प्र.क्र.१३०/ज-०९/दि.१६/०७/२०१४, तसेच मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अधिकार हस्तांतरण आदेश दिनांक ०६ ऑक्टोबर, १९९६ प्रसिद्धी (राजपत्रातील) दिनांक १७ ऑक्टोबर, १९९६ नुसार खालीलप्रमाणे आपसी वाटणी नोंद घेण्यात आली. १)विनोद कोठीराम खापने, स.नं.२९३/३, एकूण आराजी पैकी १.४० हे.आर २)प्रमोद कोठीराम खापने, स.नं.२९३/३, एकूण आराजी पैकी १.४० हे.आर ३)जगदीश कोठीराम खापने, स.नं.२९३/३, एकूण आराजी पैकी १.४० हे.आर