सातबारा Watch

← दवलामेटी

Ferfar #3554 · दवलामेटी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
54/2
Talathi
अनिल लक्ष्मण बागल
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- सारीपुत्र को.ऑप.हौसिंग सोसायटी रा. दवलामेटी(खाता क्रमांक107) यांचे गट/सर्व्हे क्रमांक54/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4261 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुशिलाबाई चरणदास वानखेडे , गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6473 दिनांक 21/08/1991 प्रमाणे रक्कम रुपये 8150 घेऊन खरेदी दिली होती. त्यानंतर - लिहुन देणार:- सुशिलाबाई चरणदास वानखेडे , गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी लिहून घेणार:- आरती गौतम दर्डा, गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6640 दिनांक 15/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली. व त्याच्यानंतर- लिहून देणार :- आरती गौतम दर्डा, गट/सर्व्हे क्रमांक 54/2 मधील प्लॉट न. 9, 10, 10 अ,10 ब, 11 व 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी त्यांनी लिहून घेणार :- सोहेल वल्द ईकबाल अन्सारी , (खाता क्रमांक :-11798)गट/सर्व्हे क्रमांक 54/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0751 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7222 दिनांक 29/12/2012 प्रमाणे रक्कम रुपये 995000 घेऊन खरेदी दिली. दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7222 दिनांक 29/12/2012 मध्ये नमूद सर्व्हे क्र. 66/4 व 54/2 पैकी सर्व्हे न. 54/2 हा सारीपुत्र को.ऑप.हौसिंग सोसायटी रा. दवलामेटी(खाता क्रमांक107) यांचे नावे असून सर्व्हे न. 66/4 मौजा दवलामेटी तलाठी अभिलेख ला उपलब्ध नाही / बनलेला नाही.सबब खरेदी घेणा-याचे नाव सर्व्हे न. 54/2 च्या गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.