Ferfar #3559 · दवलामेटी
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2
- Talathi
- अनिल लक्ष्मण बागल
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
शिवशक्ती आदिवासी गृह निर्माण सह. संस्था लि. रा. दवलामेटी(खाता क्रमांक10303) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) , लागवडीयोग्य क्षेत्र 5.7396 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विठाबाई माणिकराव चौधरी , यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5123 दिनांक 30/07/1984 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली होती. त्यानंतर
लिहून देणार :- विठाबाई माणिकराव चौधरी , गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार :-
विन्सेट फिलीप व शेख शकील वल्द शेख नसीर , यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5209 दिनांक 19/07/2011 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली तदनंतर
लिहून देणार :-
विन्सेट फिलीप व शेख शकील वल्द शेख नसीर , यांना गट/सर्व्हे क्रमांक 82/2 (जुना सर्व्हे न. 51/1 व 51/5) मधील प्लॉट न. 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहून घेणार:-
मोहम्मद अब्दुल अजीज वल्द मो. हफीज , (खाता क्रमांक :-11803)गट/सर्व्हे क्रमांक 82/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0275 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 531 दिनांक 21/01/2012 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.