सातबारा Watch

← दवलामेटी

Ferfar #3572 · दवलामेटी

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
अनिल लक्ष्मण बागल
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- अलोक कुमार चक्रवर्ती रा. दवलामेटी(खाता क्रमांक11786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0142 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- गजानन पुंडलिकराव धोटे, सुषमा गजानन धोटे यांना , गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11593 दिनांक 14/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली होती. लिहून देणारे अलोक कुमार चक्रवर्ती तर्फे आममुखत्यार सतीश राजाराम खोब्रागडे हे होते. तदनंतर- लिहून देणार:- गजानन पुंडलिकराव धोटे, सुषमा गजानन धोटे यांना , गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहून घेणार :- मंगेश बिहारीलाल वाघमारे , (खाता क्रमांक :-11820)गट/सर्व्हे क्रमांक 52/1 (जुना सर्व्हे न. 44 व 45 ), मधील प्लॉट न. 145 पैकी उत्तर- दक्षिण विभागणी करून पश्चिमेकडील निम्मा भाग लागवडीयोग्य क्षेत्र 0.0071 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1302 दिनांक 01/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 680000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.