Ferfar #1710 · खैरी (पन्नासे) त.सा.क्र.6 ब
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122
- Talathi
- वैष्णवी सुरेंद्र आवनकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था खैरी बुज (पन्नासे)
लिहून घेणार : संध्या अरुण दाणी
यांनी सर्व्हे क्रमांक : 122 तपशिल : सेवा/विविध कार्यकारी सहकारी संस्था यांचे 150000 रुपये कर्ज .पत्र दि.1/5/2022 अन्वये बोजा नोंद. - 1225
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.र.नं 35 जा.क्र.74 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.