Ferfar #905 · देवळी (का) त.सा.क्र.55
हिंगणा, नागपूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/2
- Talathi
- स्मिता कृष्णराव लांजे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : बैंक ऑफ इंडिया बाजारगाव शाखा
लिहून घेणार : राजकमल केशव ढोणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 142/2 तपशिल : फे.क्र.219 दि.1/6/05 बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांच्या कडून रु.20000/-कर्ज घेतले. - 219
फे.क्र.399 दि.18/7/12 बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांच्या कडून रु.35,000/-कर्ज घेतले. - 399
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रबंधक बँक ऑफ इंडिया शाखा बाजारगाव यांचेकडील पत्र Ref.No.बीझेडजी/ बी.आर.बी./2026/192 दिनांक 26/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.